Chhatrapati Sambhaji Nagar : हे सरकारचं अपयश, संभाजीनगरच्या राड्यावर मविआतील नेत्यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Chhatrapati Sambhaji Nagar News: रामनवमीच्या (Ram Navmi 2023) आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील किराडपुरा (Kiradpura) भागात दोन गटांत मध्यरात्री तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. तर घटनास्थळी जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. तर घडलेल्या घटनेचा संपूर्ण आढावा घेऊन भुमरे यांनी पोलिसांना काही सूचना केल्या आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील भुमरे यांनी केले आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram