MNS morcha in Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ मनसेचा मोर्चा
Continues below advertisement
औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर केल्याच्या समर्थनार्थ आज मनसे मोर्चा काढणार आहे .राजा बाजार संस्थान गणपती ते विभागीयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली तरी देखील मनसे मोर्चा काढण्यावर ठाम आहे. सकाळी साडेअकरा वाजता हा मोर्चा संस्था गणपती मंदिरापासून निघेल. दरम्यान मंदिर परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आलीये.
Continues below advertisement