Imtiaz Jaleel Protest : औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांचं उपोषण
abp majha web team
Updated at:
04 Mar 2023 09:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केल्याच्या विरोधात खासदार इम्तियाज जलील आज उपोषण करणार, तर नामांतर झाल्याच्या समर्थनार्थ मनसेकडून शहरात स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन