Mass copy Sambhaji Nagar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत मास कॉपी
abp majha web team
Updated at:
04 Apr 2023 09:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत मास कॉपी. सर्व प्रकार फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकानदारांकडून ऑपरेट केलं जात असल्याचं समोर