MVA Sabha - Savarkar Gaurav Yatra : मविआच्या सभेचा मार्ग आणि भाजपच्या सावरकर गौरव यात्रेचा मार्ग एकच
abp majha web team
Updated at:
02 Apr 2023 09:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMVA Sabha - Savarkar Gaurav Yatra : मविआच्या सभेचा मार्ग आणि भाजपच्या सावरकर गौरव यात्रेचा मार्ग एकच.आज (2 एप्रिल) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Naga) महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक मंडळ मैदानवर ही सभा होणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून, सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या तणावग्रस्त वातावरणानंतर महाविकास आघाडीची ही पहिलीच सभा होत आहे. त्यामुळं या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलंय.