MVA Sabha at Sambhajinagar : मविआच्या सभास्थळी सीसीटीव्ही, पोलीस आयुक्तांकडे थेट कंट्रोल
abp majha web team
Updated at:
02 Apr 2023 08:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMVA Sabha at Sambhajinagar : मविआच्या सभास्थळी सीसीटीव्ही, पोलीस आयुक्तांकडे थेट कंट्रोल. आज (2 एप्रिल) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Naga) महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक मंडळ मैदानवर ही सभा होणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून, सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या तणावग्रस्त वातावरणानंतर महाविकास आघाडीची ही पहिलीच सभा होत आहे. त्यामुळं या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलंय.