Laxman Hake Chhatrapati Sambhajinagar : लक्ष्मण हाकेंची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Laxman Hake Chhatrapati Sambhajinagar : लक्ष्मण हाकेंची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ दाखल गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना फोन जोडून दिल्यानंतर तो लक्ष्मण हाके यांच्याकडे दिला नवनाथ वाघमारे यांच्याशी देखील, मुख्यमंत्री फोनवर बोलत आहेत आपल्या दोन्ही उपोषणकर्त्यांच्या सोबत सविस्तरपणे मुख्यमंत्री बोललेले आहेत आजच पाच वाजता बैठकीचे आयोजन सरकारच्या वतीने करण्यात आलेला आहे -पडळकर  उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे उपोषणकर्त्यांशी फोनवर बोलणे झालेला आहे ठरल्याप्रमाणे चर्चा होऊनच विषय संपेल इथे बसून हा विषय संपणार नाही,   शिष्टमंडळामध्ये गोपीचंद पडळकर छगन भुजबळ राहतील, आणि इथली काही शिष्टमंडळा  असे दहा-बारा लोकांचे शिष्टमंडळ येईल तिथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहतील त्या चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू--  आज संध्याकाळी तातडीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होईल - महाजन  लक्ष्मण हाके यांनी मागणी केली आहे की या शिष्टमंडळामध्ये विरोधी पक्षनेते विजय वाडेट्टीवार किंवा छगन भुजबळ ,पंकजा मुंडे धनंजय मुंडे प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर हे असतील,  बैठक सह्याद्री वरती होणार आहे मी भुजबळ साहेबांना निरोप देतो ते त्या ठिकाणी हजर होतील त्या ठिकाणी बैठकीत चर्चा होईल--महाजन

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola