Sambhaji nagar : संभाजीनगरमध्ये 2 गटात राडा,पालकमंत्री संदीपान भुमरेंकडून किऱ्हाडपुरा भागाची पाहणी
संभाजीनगर मध्ये झालेल्याघटने बाबत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. दंगेखोरवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणार आहे. पालकमंत्री संदीपान भुमरेंनी किऱ्हाडपुरा भागाची पाहणी केली.. यावेळी दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिलंय..