Farmer Suicide:Chhatrapati Sambhajinagarमध्ये सत्तारांच्या मतदारसंघातील शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या
संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा जल्लोष सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केलीय... विशेष म्हणजे आत्महत्या करणारे शेतकरी दाम्पत्य कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोयगाव मतदारसंघातील महालबधा गावातील आहेत... संदीप आळेकर आणि लताबाई आळेकर अशी त्यांची नावे आहेत...
अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालाय... अजून नुकसानाचे व्यवस्थित पंचनामे सुरू झालेले नाहीत... आणि कसं जगायचं, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय...
Tags :
Suicide Farmer Couple Agriculture Minister Abdul Sattar Maharashtra Chhatrapati Sambhajinagar Jubilation Of Gudhi Padwa Mahalbadha Village Sandeep Alekar Latabai Alekar