Imtiyaz Jaleel on Maharashtra Bhushan : 20 लाख अनुयायांच्या मतांसाठी सरकारनं 13 जणांची हत्या केली

Continues below advertisement

महाराष्ट्र भूषण पुरस्कारानंतर झालेल्या दुर्घटनेवरुन एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी सरकारवर सडकून टीका  केलेय.. २० लाख अनुयायांच्या मतांसाठी सरकारनं १३ जणांची हत्या केली असा थेट आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय.. तर शिंदे फडणवीसांनी ३ तास उन्हात थांबून दाखवावं १० लाख रुपये  देतो असं आव्हान जलील यांनी दिलंय,

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram