Imtiyaz Jaleel : 'महाराष्ट्रातील मंत्री काम करायला कमिशन घेतात', जलील यांचा मंत्र्यांवर गंभीर आरोप
महाराष्ट्रातील मंत्री सुद्धा काम करायला 20 टक्के कमिशन घेतात
सगळ्या मंत्र्यांचे PA हे कोट्यवधी रुपये घेउन काम करतात
खासदार इम्तियाज जलील यांचा राज्य सरकारवर गंभीर अरोप
तुम्ही कुठल्याही मंत्र्याच्या PA कडे जा काम घेऊन आणि सांगा की मी तुम्हाला २० टक्के देतो
तुम्हाला कोट्यावधींचे कामे मिळतील
खासदर म्हणून मी खूप जबाबदारीने हे वक्तव्य करत आहे तुमच काम लगेच होईल
...