Imtiaz Jaleel on Maharashtra Bhushan : 20 लाख अनुयायांच्या मतांसाठी सरकारनं 13 जणांची हत्या केली
Continues below advertisement
महाराष्ट्र भूषण पुरस्कारानंतर झालेल्या दुर्घटनेवरुन एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी सरकारवर सडकून टीका केलेय.. २० लाख अनुयायांच्या मतांसाठी सरकारनं १३ जणांची हत्या केली असा थेट आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय.. तर शिंदे फडणवीसांनी ३ तास उन्हात थांबून दाखवावं १० लाख रुपये देतो असं आव्हान जलील यांनी दिलंय,
Continues below advertisement