Chhatrapati Sambhaji Nagar मधील पैठण तालुक्यातील शेतकऱ्य़ानं तोडली तीनशे मोसंबीची झाडं : ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Nov 2023 12:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुष्काळ सदृश परिस्थितीचा सर्वाधिक फटका मोसंबीच्या बागांना. शेतकरी तोडू लागले मोसंबीच्या बागा. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील शेतकऱ्य़ानं तोडली तीनशे मोसंबीची झाडं.