Devendra Fadnavis Special Report : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात खोक्यांची पळवापळवी
Continues below advertisement
Devendra Fadnavis Special Report : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात खोक्यांची पळवापळवी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला... आणि याच भूकंपाच्या भेगांमधून एक वाक्य पुढं आलं... आणि ते म्हणजे, ५० खोके, एकदम ओके... ठाकरे गटाने वापरेलं हे वाक्य महाराष्ट्रभर वाऱ्यासारखं पसरलं... आता हेच खोके पुन्हा एकदा वेगळ्या अर्थाने चर्चेत आलेत... कारण, छत्रपती संभाजीनगरमध्ये खोक्यांची पळवापळवी झालीय... आणि ती देवेंद्र फडणवीस स्टेजवर असतानाच... पाहूयात, नेमकं काय झालंय... या रिपोर्टमधून...
Continues below advertisement