Congress Protest : छत्रपती संभाजीनगरमध्ये संभाजी भिडेंविरोधात काँग्रेसचं आंदोलन
Continues below advertisement
छत्रपती संभाजी नगर मध्ये काँग्रेसचे आंदोलन. भिडे गुरुजी यांनी काल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आंदोलन .जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. भर पावसात आंदोलन करते करत आहेत आंदोलन.
Continues below advertisement
Tags :
Statement Protest Bhide Guruji Movement Congress Collector's Office Chhatrapati Sambhaji Nagar ' Congress