Chhatrapati Sambhajinagar Storm : छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे बाजारात नागरिकांची तारांबळ
abp majha web team
Updated at:
04 Jun 2023 06:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पाचोड आठवडी बाजारात नागरिकांची तारांबळ, पैठणच्या कोळीबोडखा इथं टपरी भिंगरी सारखी उडाल्याचं चित्र.