Savarkar Gaurav Yatra : थोड्याच वेळात सावरकर गौरव यात्रेला सुरुवात Chhatrapati Sambhajinaga
छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन दिवसांपर्वी दंगल झाली आणि आज संभाजीनगर पुन्हा गजबजलंय... कारण एकीकडे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा तर दुसरीकडे भाजप-शिवसेनेची सावरकर गौरव यात्रा पार पडतेय.. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर थोड्याच वेळात मविआची वज्रमूठ सभा पार पडतेय.. या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे.. मविआ वज्रमूठी'ने कुणावर प्रहार करणार याकडे लक्ष लागलंय.. तर दंगलीनंतर शहर शांत असलं तरी तणाव आहे.. शहरात नाही राम आणि नेतेमंडळी सभा, यात्रांवर ठाम, अशी स्थिती पाहायला मिळतेय..
Tags :
Riots BJP Shiv Sena Mahavikas Aghadi Sambhajinagar Chhatrapati Sambhajinagar Savarkar Gaurav Yatra Vajramooth Sabha Prominent Leaders