Chhatrapati Sambhajinagar : रूग्णालयातील अधिकाऱ्यांकडूनच रूग्णांची लूट
Continues below advertisement
Chhatrapati Sambhajinagar : रूग्णालयातील अधिकाऱ्यांकडूनच रूग्णांची लूट छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांकडूनच रुग्णांची लूट सुरुच. तक्रारदाराकडून ऑडिओ क्लीप व्हायरल. ऑडिओ क्लीपची एबीपी माझा पुष्टी करत नाही.
Continues below advertisement