Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील खंडणीखोर नेत्यांना आवरा Special Report
ऑटो-हब म्हणून ओळख असेलेलं छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक काही ठराविक पक्षाच्या नेत्यांमुळे हैराण झालेत...नेत्यांकडून खंडणी मागण्याचे प्रकार वाढत असल्याची तक्रार करत उद्योजकांनी उपोषणाचा इशारा दिलाय.. पाहुया यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट