Ch.Sambhajinagar Petrol Pump : छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलपंपावर चालकांची अफवेमुळे तुफान गर्दी
abp majha web team
Updated at:
08 Jan 2024 05:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा पेट्रोलपंपावर चालकांची गर्दी, अफवा पसरल्यानं पेट्रोल भरण्यासाठी पंपावर चालकांच्या लांबच लांब रांगा.