Samruddhi Highway : नेहमी अपघातांची मालिकाच सुरु असलेल्या समृद्धी महामार्गावर आता चोरट्यांची दहशत
नेहमी अपघातांची मालिकाच सुरु असलेल्या समृद्धी महामार्गावर आता चोरट्यांची दहशत पाहायला मिळतेय..छत्रपती संभाजीनगरमध्ये जांबरगाव जवळ चोरीच्या उद्देशानं चोरट्यांनी कारवर दगडफेक केल्याची घटना समोर आलेय..चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीत कारमधील एक महिला प्रवासी जखमी झालेय..
Tags :
Injured Accidents Incidents Serials Samriddhi Highway Stone Throwing Chhatrapati Sambhajinagar Thieves Terror Jambargaon Women Passengers