Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेत रूग्णाकडून पैशांची मागणी

Continues below advertisement

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेत रूग्णाकडून पैशांची मागणी  छत्रपती संभाजीनगरमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेत रुग्णाच्या नातेवाईकाकडून पैशांची मागणीे,  रुग्णाला बरं करण्यासाठी रुग्णालयाने २० हजार रुपये मागितल्याचा दावा, धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram