Chhatrapati Sambhajinagar : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवक जावक विभागात आज मोठ्या प्रमाणावर अर्ज
Continues below advertisement
औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याच्या शासन निर्णयाला विरोध होतोय... दरम्यान या निर्णयाला हरकती आणि सूचना देण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आणि आता शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत... आणि यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवक जावक विभागात आज मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत...
Continues below advertisement
Tags :
Notice Protest Govt Decision Namantar Aurangabad Chhatrapati Sambhajinagar Govt. Decision Inbound Outbound Department