Chhatrapati Sambhajinagar Pregnancy test : वाळूजमध्ये गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
Continues below advertisement
छ्त्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, डॉक्टर, नर्स अटकेत. चाचणीच्या साहित्यासह चारचाकी वाहन जप्त.
Continues below advertisement
Tags :
Doctor Nurse Test Racket Walaj Chhatrapati Sambhajinagar Fertility Diagnosis Busted Four Wheeler Seized