Sambhajinagar Farmer Protest : छ.संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
abp majha web team
Updated at:
31 Aug 2023 12:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आक्रमक, दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी.