Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळाची दाहकता, पाण्यावरून हाणामारी
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळाची दाहकता, पाण्यावरून हाणामारी
मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता दिसायला सुरुवात झालेय. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील पाणी भरण्यावरून लोकांमध्ये मारहाण झालेय... बोअरवेलचं पाणी भरण्यावरून भास्कर आरगडे आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी ताराचंद ठोसे आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना घडलेय.. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली..