MVA Sabha Prepareation : वज्रमूठ सभेसाठी 16 सीसीटीव्हीचे कवच, शिवाय 1000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात
एकाच वेळी एकाच दिवशी महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा आणि सेना भाजपाची सावरकर गौरव यात्रा. त्यामुळे पोलिसांनी सतर्कता बाळगलेली दिसते आहे . पोलिसांनी सभास्थळाभोवती 16 सीसीटीव्हीचे कवच तयार केले. शिवाय 1000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला
Tags :
Maha Vikas Aghadi Army Vigilance Police BJP Deployed Savarkar Gaurav Yatra Vajramuth Assembly 16 CCTV Covers 1000 Police Force