Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी राजे मनोज जरागेंच्या भेटीला : ABP Majha
छत्रपती संभाजी राजे जरागेंच्या भेटीला, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन. मराठा आरक्षणासाठी उपोषण केलेल्यांची घेणार भेट.