Chhatrapati Sambhaji Nagar : वळदगावात एकाच घरातील तिघांचा मृत्यू
Continues below advertisement
संभाजीनगर जिल्ह्यातील वळदगाव येथे एकाच घरातील तिघांचा मृत्यू. घरघुती वादातून पतीने पत्नी आणि मुलीची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.. पोलीस तपास करत आहे.. तिघांचे मृतदेह घाटी रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. मोहन डांगर आणि पूजा डांगर असं या तरुण दाम्पत्याची नावं आहेत..
Continues below advertisement