Chhatrapati Sambhaji Nagar : 394 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला, उत्तरपत्रिकेत अक्षर बदल कसा झाला?

Continues below advertisement

बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून..  गेल्या काही दिवसांपासून 394 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत लिहिण्यात आलेल्या करस्यू रायटींगचा गोंधळ संपता संपत नसल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार उत्तरपत्रिकेत अक्षर बदल कसा झाला? हेच विद्यार्थ्यांना अद्याप समजू शकलेलं नाहीये. यासोबतच मॉडरेटर, केंद्रप्रमुख अणि कस्टोडियन यांनी देखील आपल्याला काही माहीत नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे या अक्षर बदलाचा तिढी कधी सुटणार हे देखील पाहवं लागेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola