Chhatrapati Sambhaji Nagar Special Report : 2 हजार घरांत पाईपलाईनने गॅस, 70रु किलोचा गॅस 40रुपयांत
हल्ली शहरी भागांमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा पाईपलाईनने होतो... ग्रामीण भागांत अजून तशी सुविधा उपलब्ध नाहीय... मात्र, एका गावाने ही किमया साधलीय... आणि गावातील दोन हजार घरांमध्ये पाईपलाईनने गॅस मिळू लागलाय.... खरंतर, चूल वापरणं टाळा आणि गॅसचा वापर करा, असं आवाहन सध्या केलं जातं... मात्र, या गावाने त्याही पुढे जात... घरोघरी पाईपलाईनने गॅस... हा प्रकल्प यशस्वी करून दाखवलाय... पाहूयात, या गावाने हे कसं साध्य केलंय, या रिपोर्टमधून...