Chhatrapati Sambhaji Nagar : 11 जानेवारीला छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन

Chhatrapati Sambhaji Nagar : 11 जानेवारीला छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीची तयारीसाठी शिवसेना शिंदे गटही सक्रिय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 11 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे नऊपैकी पाच आमदार आहेत... या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शिंदे फोडणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola