Chhatrapati Sambhaji Nagar : छ. संभाजीनगरमध्ये 196 मंदिरात प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा
Continues below advertisement
Chhatrapati Sambhaji Nagar : छ. संभाजीनगरमध्ये 196 मंदिरात प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा
प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेला अवघे काही तास उरलेत...
यासाठी देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. तसंच छत्रपती संभाजीनगरमधील 196 मंदिरांमध्ये होणार प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणारे. यासाठी ५ ड्रोन कॅमेऱ्यांसह सीआरपीएफ च्या 3 तर एस आर पी एफ च्या 2 तुकड्या दाखल झाल्यात. शिवाय 500 होमगार्ड आणि जलद कृती दलाची एक तुकडी आणि काही महत्त्वाच्या धार्मिक स्थळांबाहेर ही शस्त्रधारी जवान तैनात असणार आहेत.
Continues below advertisement