Chhatrapati sambhaji Nagar : संभाजीनगरमध्ये राडा, बैठकीत काही लोक खैरेंकडून पैसे घेऊन आल्याचा आरोप
abp majha web team
Updated at:
29 Mar 2024 03:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhatrapati sambhaji Nagar : संभाजीनगरमध्ये राडा, बैठकीत काही लोक खैरेंकडून पैसे घेऊन आल्याचा आरोप ... संभाजीनगरमध्ये राडा
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समन्वयकांच्या बैठकीत राडा, लोकसभेसाठी मराठा समाजाचा उमेदवार देण्याबाबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, काही लोक पैसे घेऊन आल्याचा मराठा समन्वयकांचा आरोप.