Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीगरमध्ये डीपीडीसीच्या बैठकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
abp majha web team
Updated at:
08 Jan 2024 02:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhatrapati Sambhaji Nagar : संभाजीगरमध्ये डीपीडीसीच्या बैठकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
संभाजीगरमध्ये डीपीडीसीच्या बैठकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त .... अंबादास दानवे, भुमरेंमध्ये झालेल्या राड्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त ... बैठकीला आमदार संजय शिरसाट, इम्तियाज जलील उपस्थित