Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये पांढरं वादळ महामोर्चा Abp Majha
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा, राजपूत भामटा, भटके-विमुक्त समाज कृती समितीचा महामोर्चा, जातीचे खोटे प्रमाणपत्र काढून सवलती घेणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी.
Continues below advertisement