Sambhaji Nagar NCP Leader: धमकी देत राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षाने केला महिलेवर अत्याचार
Sambhaji Nagar NCP Leader: धमकी देत राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षाने केला महिलेवर अत्याचार
छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष मुक्तार खान उर्फ बब्बूचा विवाहितेवर अत्याचार. बब्बूनं अश्लील व्हिडिओ क्लीप बनवत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची दिली धमकी. सिटी चाैक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.