Chhatrapati Sambhaji Nagar MVA Sabha : संभाजीनगरमधील मविआच्या सभेला पोलिसांची अटी शर्तीसह परवानगी
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगर महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांची परवानगी दिली आहे. अटी शर्तीसह पोलिसांची परवानगी आहे. दोन एप्रिल ला शहरातील मराठवाडा संस्कृतीक मंडळावर होणार आहे. महाविकास आघाडीचे सभा महाराष्ट्रातील तीन पक्षाची एकत्र येऊन ही पहिली सभा होतेय.
Continues below advertisement