Chhatrapati Sambhaji Nagar Morcha : जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं आदिवासी समाजाचा मोर्चा
छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आदिवासी समाजाचामोर्चा, जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं मोर्चेकरी आक्रमक, मोर्चेकरी हातोडा घेत मोर्चात सहभागी.