Chhatrapati Sambhaji Nagar श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा, भाविकांची रीघ
श्रावणी सोमवार निमित्ताने छ. संभाजीनगर ते श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा काढण्यात आली. .यावेळी भक्तांची मोठी रीघ होती. पदमपुरा भागातील नागरिकांनी ही कावड यात्रा काढली होती. या यात्रेमध्ये भगवान शंकराच्या नामघोषात ही सगळी भक्तमंडळी हरवून गेली होती. .