Chhatrapati Sambhaji Nagar : कपड्याच्या दुकानाला आग,7 जणांचा मृत्यू Imtiyaz Jaleel यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Chhatrapati Sambhaji Nagar : कपड्याच्या दुकानाला आग,7 जणांचा मृत्यू Imtiyaz Jaleel यांची प्रतिक्रिया
 छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हे ककड्याचे दुकान छावणी दाना बाजार  गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola