Chhatrapati Sambhaji Nagar Fire : कंपनीत लागलेल्या आगीतून 4 कामगारांनी वाचवला स्वत:चा जीव

कंपनीत लागलेल्या आगीतून ४ कामगारांनी वाचवला स्वत:चा जीव, कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणीचं आग लागल्याने बाहेर येणं शक्य नव्हतं, मात्र पत्रे उचकटून कामगार बाहेर पडले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola