Chhatrapati Sambhaji Nagar : अचानक रेड टाकू! अल्पवयीन मुलांना दारु दिली तर थेट परावाना रद्द करु!
छत्रपती संभाजी नगर मध्ये 21 वर्षाखालील मुलांना बारमध्ये दारू दिली जाते का? याची पाहणीसाठी महसूल ची पथक करणार तपासणी 21 वर्षाखालील मुल बारमध्ये दारू पिताना आढळल्यास सुरुवातीला लायसन निलंबित केला जाईल दुसऱ्या वेळेस त्याच बारमध्ये मिळाल्यास मोठा आर्थिक दंड आणि तिसरा वेळी मिळाल्यास कायमस्वरूपी लायसन रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी