Chhatrapati Sambhaji Nagar:नामांतराच्या समर्थनार्थ अर्जांचे बॉक्स डोक्यावर घेऊन भाजप कार्यकर्ते दाखल
Continues below advertisement
नामांतराच्या समर्थनार्थ अर्जांचे बॉक्स डोक्यावर घेऊन भाजप कार्यकर्ते दाखल, मंत्री अतुल सावेंच्याही डोक्यावर समर्थनाच्या अर्जांचा मोठा बॉक्स, भाजप कार्यालयात नामांतर समर्थनांचे अर्ज जमा करण्यात येत आहे
Continues below advertisement