Chatrapati Sambhajinagar MNS Protest : पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनसे मोर्चा करण्यावर ठाम
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नाव केल्याच्या समर्थनार्थ मनसेचा मोर्चा. राजा बाजार संस्थान गणपती ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा. पोलिसांची परवानगी नसतानाही मनसे मोर्चा काढण्यावर ठाम.