Chatrapati Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये 2 गटात राडा, परिस्थिती नियंत्रणात
abp majha web team
Updated at:
30 Mar 2023 11:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगरच्या किऱ्हाडपुरा भागात दोन गटांत तणाव. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाल्याचंही वृत्त असून भागवत कराड यांनी पाहणी केली.