BAMU University : मराठवाडा विद्यापीठात परीक्षेदरम्यान मास कॉपी, झेरॉक्स दुकानदारांचं रॅकेट
Continues below advertisement
BAMU University : मराठवाडा विद्यापीठात परीक्षेदरम्यान मास कॉपी, झेरॉक्स दुकानदारांचं रॅकेट
संभाजीनगर - बातमी शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी असून, छत्रपती संभाजीनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेतील आणखी एक धक्कादायक गैरप्रकार समोर आला आहे.
कारण या ठिकाणी चक्क परीक्षेदरम्यान मासकॉपी सर्रास असल्याचा प्रकार समोर आला आहे. सकाळी परीक्षेच्यावेळी विद्यार्थी कोरी पाने सोडतात आणि सायंकाळी पुन्हा पैसे घेऊन पेपर सविस्तर लिहण्यासाठी दिला जातो. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकानदारांकडून ऑपरेट केले जात असल्याचं देखील समोर आलंय. त दुकानदार फक्त 300 ते 500 रुपये घेऊन संस्थाचालकाच्या मदतीने अशाप्रकारेमासकॉपीची सुविधा उपलब्ध करून देत आहेत.
Continues below advertisement