Sambhajinagar Name : जिल्हा पातळीवर सध्या Aurangabad नावच वापरलं जाणार, सरकारची होयकोर्टाला हमी
Sambhajinagar Name : जिल्हा पातळीवर सध्या Aurangabad नावच वापरलं जाणार, सरकारची होयकोर्टाला हमी
न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत जिल्हा पातळीवर औरंगाबाद नावच वापरले जाईल, सरकारतर्फे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांची न्यायालयाला हमी. औरंगाबाद नामांतराविरोधात उच्च न्यायालयात विविध याचिका प्रलंबित.