Amit Shah: जळगावनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शाहांची तोफ धडाडणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दुपारी त्यांची जळगाव येथे सभा झाली त्यानंतर संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर येथे अमित शाहांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत अमित शाह कोणावर हल्लाबोल करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.