Ambadas Danve Sambhajinagar : बच्चू कडू एकीकडे सरकारमध्ये, दुसरीकडे मोर्चा, दानवेंचा हल्लाबोल
Continues below advertisement
Ambadas Danve Sambhajinagar : बच्चू कडू एकीकडे सरकारमध्ये, दुसरीकडे मोर्चा, दानवेंचा हल्लाबोल
बच्चू कडू मोर्चा काढत आहेत. कोणत्या विषयावर बोट ठेवण्यापेक्षा अख्या सरकारवरच बोट निर्माण झालेला आहे. सरकार फक्त मताच्या बेरीज करण्यावर लागला आहे हे जनतेच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे बच्चू कडूच्या मोर्चाचे स्वागत आहे. बच्चू कडू सांगतात एकीकडे मी सरकारमध्ये आहे मी मुख्यमंत्र्यांचा ऐकतो. मुख्यमंत्री पदाचा चेहरा.... हा टिळा कोणी निर्माण केला मुख्यमंत्री पदाचा कोणताही किडा नाही. सक्षमपणे लढणं हे आमचं उद्दिष्ट आहे. भाजप आणि शिंदे गट यांचं राजकीय दृष्ट्या यांना निस्तनाबूत करण्याचं उद्दिष्ट आमचा आहे.
Continues below advertisement